Neeraj Chopra Clears Air on Arshad Nadeem : पाकचा भालाफेकपटू अर्शद नदीम याच्यासोबतच्या संबंधांबाबत भारताचा ऑलिंपिक पदक विजेता खेळाडू नीरज चोप्रा याने गुरुवारी आपले स्पष्ट मत व्यक्त केले. तो म्हणतो की, अर्शद नदीम याच्यासोबत सलोख्याचे संबंध केव्हाही नव्हते. आता दोन देशांमधील तणावानंतर तर दोघांमध्ये पूर्वीसारखे बोलणेही होणार नाही.