Neeraj Chopra: 'गोल्डन बॉय' नीरजने जिंकली OSTRAVA GOLDEN SPIKE 2025 स्पर्धा; ८५.२९ मीटर फेकला भाला, तरीही निराश...

Neeraj Chopra Shines at Ostrava 2025 : भारताचा ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्रा याने पुन्हा एकदा आपल्या कामगिरीने देशाचा गौरव वाढवला आहे. Ostrava Golden Spike 2025 या प्रतिष्ठित स्पर्धेत नीरजने ८५.२९ मीटर भालाफेक करत सुवर्ण पदक जिंकलं.
NEERAJ CHOPRA WINS THE PRESTIGIOUS OSTRAVA GOLDEN SPIKE 2025
NEERAJ CHOPRA WINS THE PRESTIGIOUS OSTRAVA GOLDEN SPIKE 2025esakal
Updated on

Neeraj Chopra celebrates winning the Ostrava Golden Spike 2025

भारताला दोन ऑलिम्पिक पदकं जिंकून देणारा आणि विद्यमान विश्वविजेता नीरज चोप्राने मंगळवारी ६४ व्या ऑस्ट्राव्हा गोल्डन स्पाइक या जागतिक अ‍ॅथलेटिक्स कॉन्टिनेंटल टूर (गोल्ड लेव्हल) स्पर्धेत पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत विजेतेपद पटकावले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com