Suma Shirur Inaugurates Advanced Shooting Training Centre
Suma Shirur Inaugurates Advanced Shooting Training Centre : २१ खेळाडू म्हणून घडत असताना तुच्यासाठी आई वडिलांसह प्रशिक्षकांपर्यंत सर्वांनीच केलेल्या त्यागाची आठवण तुम्ही यशाची झेप घेत असताना लक्षात ठेवा, असे मत ऑलिंपिक पदकविजेते नेमबाज गगन नारंग यांनी व्यक्त केले.