
Palm Beach Night Racing
sakal
नवी मुंबई : नयनरम्य आणि मॅरेथॉन शर्यतीसाठी प्रसिद्ध असलेला पाम बीच आता रेसिंगच्याही नकाशावर येणार आहे आणि हा थरार रात्रीच्या रेसिंगचा असणार आहे. भारतीय रेसिंग फेस्टिव्हल फायनलचा भाग असलेली एक शर्यत डिसेंबर महिन्यात पाम बीचवर होणार आहे.