US Open 2025: जोकोविचची रॉजर फेडररशी बरोबरी; अमेरिकन ओपन , हार्ड कोर्ट ग्रँडस्लॅममधील १९१वा विजय
Novak Djokovic: नोवाक जोकोविचने अमेरिकन ओपनमध्ये झॅकरी स्वाजदा याच्यावर चार सेटमध्ये विजय मिळवत रॉजर फेडररच्या १९१ हार्ड कोर्ट ग्रँडस्लॅम विजयांच्या विक्रमाशी बरोबरी साधली. हा त्याचा २४वा ग्रँडस्लॅम विजयाच्या दिशेने महत्त्वाचा टप्पा ठरला.
न्यूयॉर्क : सर्बियाचा महान टेनिसपटू नोवाक जोकोविच याने गुरुवारी हार्ड कोर्टवर खेळवल्या जात असलेल्या अमेरिकन टेनिस ग्रँडस्लॅममधील रॉजर फेडरर याच्या विक्रमाशी बरोबरी साधली.