

US Open 2026
esakal
न्यूयॉर्क : अमेरिकन ओपन या २०२६मधील अखेरच्या ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेमधील पहिल्याच दिवशी धक्कादायक निकालाची नोंद झाली. २४ ग्रँडस्लॅम विजेतीपदे पटकावलेला आणि चौथा मानांकित असलेला नोवाक जोकोविच याला सलामीच्याच लढतीत पराभवाला सामोरे जावे लागले.