Olympic Bronze Medalist स्वप्निल कुसाळेचे कोल्हापुरात जल्लोषात स्वागत; ढोल-ताशा, हलगी, झांजपथकाच्या गजरात मिरवणूक सुरू

Olympic Bronze Medalist Swapnil Kusale Kolhapur : तब्बल 72 वर्षांनंतर इतिहास घडवणाऱ्या कोल्हापूरच्या या सुपुत्राची जिल्हा प्रशासनाच्या वतीने मिरवणूक काढण्यात येत आहे.
Olympic Bronze Medalist Swapnil Kusale Kolhapur
Olympic Bronze Medalist Swapnil Kusale Kolhapuresakal
Updated on: 
Summary

पॅरिसमध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये 50 मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये कांस्यपदक पटकावत स्वप्निल पहिल्यांदाच कोल्हापुरात येत आहे.

Olympic Bronze Medalist Swapnil Kusale Kolhapur : पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेता, नेमबाज स्वप्निल कुसाळे याचे आज कोल्हापुरात आगमन होताच त्याचे जल्लोषात जोरदार स्वागत करण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com