Pakistan Hockey Captain Imad Butt Banned for 2 Years
esakal
Why Pakistan hockey chief resigned after controversy? पाकिस्तान हॉकी फेडरेशन (PHF)चे अध्यक्ष तारिक बुगती यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे आणि राष्ट्रीय संघाचा कर्णधार इमाद बटवर दोन वर्षांची बंदी घालण्याची घोषणा केली आहे. त्याला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय हॉकी खेळण्यास मनाई करण्यात आली आहे. प्रो हॉकी लीगसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तानी संघाला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला होता. खेळाडूंवर भांडी धुवायची नामुष्की ओढावली होती.