

Ubaidullah Rajput
Sakal
पाकिस्तानचा आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू उबैदुल्ला राजपूत याच्यावर मोठी कारवाई झाली आहे.
बहरीनमध्ये एका स्पर्धेत भारताची जर्सी घालून तिरंगा फडकवल्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
पाकिस्तान कबड्डी फेडरेशनने कारवाईबाबत बैठक घेत निर्णय घेतला.