
पाकिस्तानचा संघ भारतात होणाऱ्या ज्युनियर वर्ल्डकप हॉकी स्पर्धेत सहभागी होणार आहे.
पाकिस्तानने आशिया कपमधून माघार घेतल्यानंतर त्यांच्या सहभागाबाबत शंका होती, परंतु आता त्यांनी भारतात येण्याची खात्री दिली आहे.
सरकारने त्यांच्या व्हिसालाही मंजुरी दिली आहे.