palash muchhal smriti wedding
esakal
सांगली : विश्वचषक महिला क्रिकेट स्पर्धेचा चषक उंचावणाऱ्या हातांना आता मेहंदी लागणार आहे. होय, सांगलीची स्मृती आता लवकरच इंदूरची सूनबाई होणार आहे. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सांगलीतच तिचा लग्नसोहळा संपन्न होणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. संगीतकार, निर्माता पलाश मुच्छलसोबत ती लग्नगाठ बांधणार आहे.