Para Shooters Meet Union Sports Minister ManSukh Mandaviya Over Alleged Selection Irregularities
esakal
नवी दिल्ली,: नागोया येथे होणाऱ्या आगामी पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेच्या निवड प्रक्रियेत कथित भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपावरून आंदोलन करणाऱ्या पॅरा नेमबाजांनी शुक्रवारी केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडविय यांची भेट घेतली. या वेळी त्यांनी या खेळाच्या प्रशासनातील कथित त्रुटींबाबत चिंता व्यक्त केली.