
Devank Dalal, Manpreet Singh
Sakal
प्रो कबड्डीच्या ११ व्या हंगामाच्या अंतिम सामन्यात हरियाणा स्टीलर्सने इतिहास रचत आपला पहिला किताब जिंकला. पाटणा पायरेट्सवर त्यांनी अंतिम सामन्यात मात केली होती. त्यावेळी कर्णधार जयदीप दहियाचा “पुस्तकाची पाने उलटण्याचा” हटके सेलिब्रेशन चर्चेचा विषय ठरला, तर कोच मनप्रीत सिंगचा trademark मिशीची पोज हिट झाली होती. मात्र बंगाल वॉरियर्सचा स्टार खेळाडू देवांक दलालसाठी त्या रात्री स्वप्न अपूर्ण राहिलं होतं.