Mumbai Mayor Cup Carrom Tournament: कॅरम बोर्डवर प्रशांत मोरेचा दबदबा! महापौर चषकात एकतर्फी विजयाने सर्वांचे लक्ष वेधले

Prashant More Clinches Men’s Singles Title: मुंबई महापौर चषक जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत प्रशांत मोरे आणि सोनाली कुमारी यांनी शानदार विजय मिळवत विजेतेपद पटकावले. माटुंगा येथे झालेल्या अंतिम सामन्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली.
Mumbai Mayor Cup Carrom Tournament

Mumbai Mayor Cup Carrom Tournament

esakal 

Updated on

लोकमान्य मंडळ बँक्वेट हॉल, माटुंगा येथे संपन्न झालेल्या २३ व्या मुंबई महापौर चषक जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेच्या पुरुष एकेरी गटाच्या अंतिम सामन्यात माजी विश्व् विजेत्या रिझर्व्ह बँकेच्या प्रशांत मोरेने शिवतारा कॅरम क्लबच्या राहुल सोलंकीला 24-20, 25-9 असे सरळ दोन सेटमध्ये हरवून या गटाचे विजेतेपद पटकवले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com