Praveen Patil: सायकलिंग फेडरेशनला नवा ‘वेग’; प्रवीण पाटील यांची सीईओपदी नियुक्ती

Praveen Patil Appointed CEO of Cycling Federation of India: सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या सीईओपदी प्रवीण पाटील यांची नियुक्ती. क्रीडा आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील अनुभवामुळे नव्या बदलांची अपेक्षा.
Praveen Patil

Praveen Patil

sakal

Updated on

मुंबई : सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या महासंचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारीपदी प्रवीण व्ही. पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कॉर्पोरेट क्षेत्र, प्रशासन आणि क्रीडा क्षेत्रातील दांडगा अनुभव असलेल्या पाटील यांच्याकडे या खेळाची व्यावसायिक क्षमता वाढवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com