३४ आठवड्यांची गर्भवती ४२ किमी धावली; वर्षभरात ७ मोठ्या मॅरेथॉन केल्या पूर्ण, वडिलांकडून मिळालेली प्रेरणा

Pregnant Runner Complete marathon अमेरिकेतल्या एका महिलेनं गर्भवती असताना जगातल्या सात मोठ्या मॅरेथॉन पूर्ण केल्या. विशेष म्हणजे ३४ आठवड्यांची गर्भवती असतानाही ती मॅरेथॉनमध्ये धावली आणि पूर्ण केली.
Pregnant Runner Complete marathon

Pregnant Runner Complete marathon

Esakal

Updated on: 

पूर्ण मॅरेथॉन ४२ किलोमीटरची असते आणि ती पूर्ण करणं हे मोठं आव्हान असतं. यासाठी अनेक महिन्यांचा सराव, शारीरिक क्षमता, मानसिक ताकद गरजेची असते. अमेरिकेतल्या एका महिलेनं गर्भवती असताना जगातल्या सात मोठ्या मॅरेथॉन पूर्ण केल्या. विशेष म्हणजे ३४ आठवड्यांची गर्भवती असतानाही ती मॅरेथॉनमध्ये धावली आणि पूर्ण केली. तिच्या या कामगिरीची सध्या चर्चा होत आहे. मॅरेथॉन पूर्ण करणाऱ्या गर्भवती महिलेचं नाव डिएड्रे कीन असं आहे.

Loading content, please wait...