
Pro kabaddi 11 Haryana Steelers vs Patna Pirates: प्रो कबड्डीच्या ११व्या पर्वातील उपांत्यपूर्व फेरी शुक्रवारी पुण्यातील बालेवाडी स्टेडियममध्ये पार पडली. या फेरीतील सामन्याच्या अगदी अखेरच्या सेकंदाला राहुलने तीन खेळाडूंत गगन गौडाची अव्वल पकड करत प्रो-कबड्डी लीगच्या ११व्या पर्वातील संघर्षपूर्ण उपांत्य लढतीत हरियाना स्टिलर्सने यूपी योद्धाजचे आव्हान २८-२५ असे परतवून लावले.