
Pro Kabaddi League: प्रो कबड्डी स्पर्धेच्या ११ व्या हंगामात यूपी योद्धा आणि पाटणा पायरेट्स यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला. शुक्रवारी झालेल्या सामन्यांत त्यांनी अनुक्रमे जयपूर पिंक पँथर्स आणि यू मुम्बा यांचा सहज पराभव केला. बाद फेरी पुण्यातील बालेवाडी येथील श्री शिव छत्रपती स्पोट्स कॉम्प्लेक्स येथे सुरू आहे.