PKL11: यू मुंबा - जयपूर पिंक पँथर्स संघात शेवटच्या क्षणापर्यंत रोमांच अन् अखेर बरोबरी
Jaipur Pink Panthers vs U Mumba PKL Match: शेवटच्या क्षणापर्यंत रोमहर्षक ठरलेला जयपूर पिंक पँथर्स व यू मुंबा यांच्यातील प्रो कबड्डीचा सामना बरोबरीत सुटला.
Pro Kabaddi 11: शेवटच्या क्षणापर्यंत रोमहर्षक ठरलेला जयपूर पिंक पँथर्स व यू मुंबा यांच्यातील प्रो कबड्डी स्पर्धेचा सामना २२-२२ असा बरोबरीत सुटला. पूर्वार्धात यू मुंबा संघाकडे १२ विरुद्ध ८ अशी चार गुणांची आघाडी होती.