PKL 11: पुणेरी पलटणची घरच्या मैदानावर निराशा, यू मुंबाने मिळवला सोपा विजय

Puneri Paltan vs U Mumba: मंगळवारी प्रो कबड्डीच्या ११ व्या हंगामातील पुणे लेगला सुरुवात झाली आहे. पण पुणेरी पलटनला घरच्या मैदानात यू मुंबाने पराभवाचा धक्का दिला.
Pro Kabaddi
PKL 11 | Puneri Paltan vs U MumbaSakal
Updated on

Pro Kabaddi 11 Puneri Paltan vs U Mumba: अजित चौहानच्या उत्तरार्धातील तुफानी चढाया आणि सुनीलकुमार, सोमवीरच्या भक्कम बचावाच्या जोरावर यू मुंबा संघाने प्रो कबड्डी लीगच्या यंदाच्या मोसमातील अखेरच्या टप्प्यात पुणेरी पलटण संघावर ४३-२९ असा सहज विजय साकारला.

या विजयासह यू मुंबाने गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकांवर झेप घेतली. पुणे संघाकडून घरच्या मैदानावर निराशा झाली.

Pro Kabaddi
Pro kabaddi league 11 स्पर्धेच्या फायनलचा मान महाराष्ट्राला; पुण्यात रंगणार अंतिम सामना
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com