Pro kabaddi league 11 स्पर्धेच्या फायनलचा मान महाराष्ट्राला; पुण्यात रंगणार अंतिम सामना

Pro kabaddi league 11 Final Match: प्रो कबड्डीच्या ११ व्या हंगामातील अंतिम सामाना पुण्यातील बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल मैदानावर रंगणार आहे.
Pro kabaddi league
Pro kabaddi esakal
Updated on

Pro kabaddi league: यंदाच्या प्रो कबड्डी लीगच्या प्ले ऑफ लढती आणि अंतिम सामना पुण्यात म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉल येथे २६ ते २९ डिसेंबर दरम्यान होणार आहेत.

लीग टप्प्यातील अव्वल दोन संघ थेट उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या स्थानावरील संघ २६ डिसेंबर रोजी एलिमिनेटर टप्प्यात आमनेसामने येतील. तिसऱ्या क्रमांकावर येणारा संघ एलिमिनेटर १ मध्ये सहाव्या स्थानावर असलेल्या संघाशी खेळेल. चौथ्या स्थानावरील संघ पाचव्या स्थानावरील संघाशी एलिमिनेटर २ मध्ये खेळेल.

Pro kabaddi league
Bajrang Punia : भाजपमध्ये प्रवेश केला तर बंदी उठेल; चार वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आलेल्या बजरंगची टीका
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com