
Puneri Paltan vs Bengal Warriors
Sakal
प्रो कबड्डी लीग २०२५ स्पर्धेतील १२ व्या हंगामातील ५६ व्या सामन्यात पुणेरी पलटन आणि बंगाल वॉरियर्स हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. एसडीटी मल्टीपर्पज स्टेडियममध्ये पार पडलेल्या सामन्यात पुणेरी पलटनने बंगाल वॉरियर्सवर ४९- ४४ ने विजय मिळवला. या सामन्यात आदित्य शिंदेने १८ तर पंकज मोहितेने १० गुणांची कमाई केली. तर देवांकने २५ गुणांची कमाई केली.