PKL 11: जयपूरकडून तमिळ संघाचा पराभव; यूपीने यू मुंबाला नमवले

Pro Kabaddi 11: प्रो कबड्डीमध्ये रविवारी जयपूर पिंक पँथर्सने तमिळ थलैवाज संघाला पराभूत केले, तर युपी योद्धाजने यू मुंबाला पराभवाचा धक्का दिला.
Pro Kabaddi
Jaipur Defeats Tamil Thalaivas, UP Yoddhas win over U MumbaSakal
Updated on

Pro kabaddi: जयपूर पिंक पँथर्स संघाने प्रो कबड्डी स्पर्धेतील रविवारी झालेल्या लढतीत तमिळ थलैवाज संघाला ३४-२७ असे पराभूत केले. मध्यंतराला जयपूर संघ सात गुणांनी आघाडीवर होता. पुणे येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथील बॅडमिंटन हॉलमध्ये ही स्पर्धा सुरु आहे.

जयपूर - तमिळ यांच्यामधील लढतीच्या सुरुवातीपासूनच दोन्ही संघांनी आघाडी घेण्याच्या दृष्टीने सातत्याने प्रयत्न केले. दहाव्या मिनिटाला जयपूर संघाने ८-६ अशी दोन गुणांची आघाडी घेतली होती.

Pro Kabaddi
PKL 11: जयपूरचा गुजरातवर दणदणीत विजय; स्पर्धेतील आव्हानही राखले
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com