U Mumba Pro Kabaddi League: यु मुम्बाचा ३६-२७ विजय, प्रो कबड्डी लीगमध्ये बाद फेरीत प्रवेश

U Mumba Clinches Playoff Spot in Pro Kabaddi League: यु मुम्बाचा ३६-२७ विजय, प्रो कबड्डी लीगमध्ये बाद फेरीत प्रवेश अजित चौहानच्या चढाया आणि सुनिल कुमारच्या बचावामुळे यु मुम्बाला विजयाची नोंद.
U Mumba Pro Kabaddi League

U Mumba Pro Kabaddi League

sakal

Updated on

पुणे : प्रो कबड्डी लीग स्पर्धेत बाद फेरीत प्रवेश करण्याचा अखेरचा मान यु मुम्बाने मिळविला. लीगच्या ११व्या पर्वात मंगळवारी झालेल्या सामन्यात यु मुम्बाने बंगाल वॉरियर्सचा ३६-२७ असा पराभव केला. या विजयाने यु मुम्बाने गुणतालिकेत पाचव्या स्थानावर झेप घेतली. यु मुम्बा संघाने सातव्या पर्वानंतर प्रो कबड्डी लीगच्या बाद फेरीत प्रवेश केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com