Pro Kabaddi: प्रो कबड्डी लीग आजपासून चेन्नईत रंगणार; १० ऑक्टोबरपर्यंत दम घुमणार, यूपी गुजरात, हरियाणा दिल्लीमध्ये सलामीच्या लढती

PKL 2025: चेन्नईत पुन्हा एकदा प्रो-कबड्डी लीग रंगणार असून, तमिळ थलायवाज आपल्या घरच्या मैदानावर खेळणार आहेत. २९ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर दरम्यान एसडीएटी स्टेडियममध्ये रोमांचक सामने रंगतील.
Pro Kabaddi

Pro Kabaddi

sakal

Updated on

चेन्नई : प्रो-कबड्डी लीगच्या यंदाच्या मोसमातील सामने आता चेन्नईमध्ये रंगणार आहेत. प्रो-कबड्डी लीगचे सामने चेन्नईतील एसडीएटी मल्टिपर्पज इनडोअर स्टेडियममध्ये उद्यापासून (ता. २९) खेळविण्यात येणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com