PSG Clinches 2025: पीएसजी संघाचे पाचवे विजेतेपद; सुपर करंडक, टॉटनहॅम संघावर पेनल्टी शूटआऊटमध्ये विजय
Super Cup 2025: पॅरिस सेंट-जर्मेनने टॉटनहॅमवर ४-३ असा पेनल्टी शूटआऊटमध्ये विजय मिळवून २०२५ चा सुपर कप जिंकला. अखेरच्या मिनिटांत पीएसजीने २-२ बरोबरी साधली.
पॅरिस : चॅम्पियन्स लीग विजेत्या पीएसजी (पॅरिस सेंट-जर्मेन) संघाने नाट्यमय सांगता झालेल्या सामन्यात पेनल्टी शूटआऊटमध्ये टॉटनहॅमवर ४-३ असा विजय मिळवून सुपर कप जिंकला आणि २०२५ मधील आपले पाचवे विजेतेपद मिळवले.