PSL 2025 : काय हे पाकिस्तानी...! विकेट घेतल्यावर उत्साहात स्वतःच्याच खेळाडूच्या डोक्यावर मारलं; नेमकं काय घडलं? पाहा Video

Viral Video PSL 2025 : गोलंदाजाने विकेट घेतल्यानंतर उत्साहात चक्क विकेटकिपरला डोक्यावर मारलं. हा प्रसंग कॅमेरात कैद झाला असून त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
 psl 2025 bowler slams wicketkeeper viral video
psl 2025 bowler slams wicketkeeper viral videoesakal
Updated on

Bowler Hits Wicketkeeper During Celebration : पाकिस्तान सुपर लीगमध्ये मंगळवारी मुलतान सुलतान्स विरुद्ध लाहोर कलंदर यांच्यात सामना झाला. या सामन्यादरम्यान एका मजेशीर घटना घडली. यावेळी गोलंदाजाने विकेट घेतल्यानंतर उत्साहात चक्क विकेटकिपरला डोक्यावर मारलं. हा प्रसंग कॅमेरात कैद झाला असून त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com