
Pune girls basketball sub-junior championship winners 2025
esakal
पुणे : सोलापुर येथे सोलापुर शहर व जिल्हा आणि महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघटनेच्या वतीने घेण्यात आलेल्या ५०व्या तेरा वर्षांखालील (सब-ज्युनिअर) गटाच्या राज्य अजिंक्यपद बास्केटबॉल स्पर्धेत मुलींच्या गटात पुण्याच्या संघाने विजेतेपद मिळविले तर सातारा संघाने तिसरा क्रमांक पटकाविला.