

Andre Dubier
Sakal
Australian Cyclist Andre Dubier's Indian Connection: पुणे ग्रँड टूरमध्ये ऑस्ट्रेलियाच्या ‘टिम रॉव्लंड’ संघाचा सायकलपटू आंद्रे मार्क डुबियर जेव्हा ट्रॅकवर उतरला, तेव्हा त्याच्यासाठी ही केवळ एक आंतरराष्ट्रीय स्पर्धा नव्हती, तर ती होती वडिलांच्या आठवणींशी, त्यांच्या संघर्षाशी आणि मायभूमीशी पुन्हा जोडणारी एक भावनिक यात्रा.