पुणे ग्रँड टूरची UCI 2.1 श्रेणीत झेप; 26 जानेवारीपासून रंगणार ६ टप्प्यांची स्पर्धा

Pune Grand Tour Upgraded to UCI 2.1: बजाज पुणे ग्रँड टूरला UCI 2.1 ही उच्च आंतरराष्ट्रीय श्रेणी प्राप्त झाली असून २६ ते ३१ जानेवारी २०२७ दरम्यान ६ टप्प्यांत ही भव्य शर्यत रंगणार आहे.
Pune Grand Tour Upgraded to UCI 2.1

Pune Grand Tour Upgraded to UCI 2.1

Sakal

Updated on: 

बजाज पुणे ग्रँड टूरला UCI 2.2 वरून UCI 2.1 श्रेणीत श्रेणीवाढ मिळाली आहे. ही स्पर्धा आणि भारतीय सायकलिंगसाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे. मॉन्ट्रियल, कॅनडा येथे झालेल्या UCI काँग्रेसमध्ये पुण्याला 2032 UCI रोड वर्ल्ड चॅम्पियनशिपचे यजमानपद मिळाल्यानंतर लगेचच ही श्रेणीवाढ करण्यात आली आहे.

Pune Grand Tour Upgraded to UCI 2.1
Pune Grand Tour : सायकल स्पर्धेच्या निविदेत प्रशासन एक पाऊल मागे
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com