
Pro Kabaddi League 2025
sakal
चेन्नई : प्रो कबड्डी लीग २०२५ स्पर्धेच्या १२ व्या हंगामातील ६३ वा सामना पुणेरी पलटन आणि जयपूर पिंक पँथर्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. शेवटच्या निर्णायक चढाईत मोहित गोयतने २ गुण घेत पुणेरी पलटनला हा सामना ४१- ३६ च्या फरकाने जिंकून दिला.