Pro kabaddi league final 2024 : प्रो कब्बडी लीगला मिळाला नवा चॅम्पियन! पुणेरी पलटनचा हरियाणा स्टीलर्सना धोबी पछाड

Pro kabaddi league final 2024 Latest News : मागील हंगामात, पुणेरी पलटन संघ विजेत्यापदाला गवसणी घालण्याच्या अगदी जवळ पोहचला होता...
Pro kabaddi league final 2024
Pro kabaddi league final 2024

Puneri Paltan won pro kabaddi league final 2024 : प्रो कबड्डी लीग स्पर्धाच्या 10 व्या हंगामा पुणेरी पलटन संघ विजयी ठरला आहे. आज झालेल्या सामन्यात पुणेरी पलटणने हरियाणा स्टीलर्सचा 28-25 असा पराभव करत प्रो कबड्डी लीगचा 10वा हंगाम जिंकला. संघाने प्रथमच लीगचे विजेतेपद पटकावले आहे.

मागील हंगामात, पुणेरी पलटन संघ विजेत्यापदाला गवसणी घालण्याच्या अगदी जवळ पोहचला होता परंतु जयपूर पिंक पँथर्सकडून पराभूत झाल्यानंतर संघाला दुसरे स्थानावर समाधान मानावे लागले होते. आता त्याने 10 प्रयत्नांत पहिले विजेतेपद मिळवले आहे. दुसरीकडे हरियाणा स्टीलर्स संघ पहिल्यांदाच अंतिम फेरीत पोहोचला होता. त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे

Pro kabaddi league final 2024
Paytm Payments Bank: पेटीएम पेमेंट्स बँकेला 'मनी लाँडरिंग' प्रकरणी 5.49 कोटी रुपयांचा दंड!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com