Japan Open 2025 : पी. व्ही. सिंधू पहिल्याच फेरीत गारद; जपान ओपन : सात्विक-चिराग जोडीचा विजय
PV Sindhu first-round loss Japan Open 2025 : जपान ओपन बॅडमिंटन स्पर्धेत पी. व्ही. सिंधूला पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागला. लक्ष्य सेन आणि सात्विक-चिराग जोडीने मात्र दमदार विजय मिळवला.
India’s performance in Japan Open 2025 Badminton Tournamentesakal
टोकियो : भारताची अनुभवी महिला खेळाडू पी. व्ही. सिंधू हिचा सुमार फॉर्म जपान ओपन बॅडमिंटन स्पर्धेत कायम राहिला. कोरियाच्या सिम यू जिन हिच्याकडून तिला पहिल्याच फेरीमध्ये पराभवाचा सामना करावा लागला.