Badminton Tournament: पी. व्ही. सिंधू हिने जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावर असलेल्या टोमोका मियाझाकीवर तीन गेममध्ये विजय मिळवला. आता पुढील फेरीत तिच्यासमोर भारताच्या उन्नती हुडा हिचे आव्हान असणार आहे.
चँगझोऊ : भारताची अनुभवी महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावर असलेल्या टोमोका मियाझाकी हिच्यावर तीन गेममध्ये रोमहर्षक विजय मिळवला.