Hong Kong Open: दोन वेळची ऑलिंपिक पदकविजेती पी. व्ही. सिंधू हिला हाँगकाँग ओपन सुपर ५०० बॅडमिंटन स्पर्धेमध्ये महिला एकेरीत पराभवाचा धक्का बसला. बिगरमानांकित खेळाडू लिन ख्रिस्तोफरसन हिच्याकडून तीन गेममध्ये हार पत्करावी लागली.
हाँगकाँग : दोन वेळची ऑलिंपिक पदकविजेती पी. व्ही. सिंधू हिला हाँगकाँग ओपन सुपर ५०० या बॅडमिंटन स्पर्धेमध्ये महिला एकेरीत पराभवाचा धक्का बसला. बिगरमानांकित खेळाडू लिन ख्रिस्तोफरसन हिच्याकडून तीन गेममध्ये हार पत्करावी लागली.