Sports News: सिंधू, लक्ष्यला विजेतेपद; हायलो ओपन स्पर्धेमध्ये यश

PV Sindhu Wins Hylo Open Super 500 Title: पी. व्ही. सिंधू आणि लक्ष्य सेन यांनी हायलो ओपन सुपर ५०० बॅडमिंटन स्पर्धेत विजेतेपद पटकावले. सिंधूचे यंदाच्या मोसमातील हे दुसरे विजेतेपद असून, दोघांनीही अंतिम फेरीत शानदार विजय मिळवला.
PV Sindhu and Lakshya Sen celebrate their Hylo Open Super 500 badminton title victories.

PV Sindhu and Lakshya Sen celebrate their Hylo Open Super 500 badminton title victories.

esakal

Updated on: 

नवी दिल्ली, : भारतीय बॅडमिंटनपटूंसाठी रविवारचा दिवस घवघवीत यशाचा ठरला. महिला एकेरीत पी. व्ही. सिंधू हिने, तर पुरुष एकेरीत लक्ष्य सेन याने हायलो ओपन सुपर ५०० या बॅडमिंटन स्पर्धेचे जेतेपद पटकावले. पी. व्ही. सिंधू हिचे यंदाच्या मोसमातील हे दुसरे विजेतेपद होय.

Loading content, please wait...