
PV Sindhu-Lakshya Sen: पी. व्ही. सिंधू व लक्ष्य सेन हे दोन भारतातील स्टार बॅडमिंटनपटू, मात्र दोन्ही खेळाडूंना यावर्षी प्रतिमेला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. आता आजपासून (२६ नोव्हेंबर) लखनौ अर्थातच घरच्या मैदानावर सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय सुपर ३०० बॅडमिंटन स्पर्धेला सुरुवात होणार आहे.
या स्पर्धेत तरी सिंधू व लक्ष्य या दोघांचा जेतेपदाचा दुष्काळ संपवतील, अशी आशा तमाम बॅडमिंटनप्रेमी करीत आहेत.