Race to DP World: ‘रेस टू डीपी वर्ल्ड’ गोल्फ स्पर्धांची घोषणा
Nine Golf Events to Feature in the Race: नऊ स्पर्धांमध्ये १० कोटी रुपयांपर्यंतची बक्षिसे दिली जाणार असून, हंगामाची एकूण बक्षीस रक्कम ४१ कोटींवर पोहोचणार आहे.
नवी दिल्ली: प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ इंडिया (पीजीटीआय) आणि ‘डीपी वर्ल्ड’ यांच्या वतीने आयोजित केल्या जाणाऱ्या ‘रेस टू डीपी वर्ल्ड इंडिया चॅम्पियनशिप’ या हंगामभर चालणाऱ्या स्पर्धेची सुरुवात नुकतीच मोठ्या उत्साहात करण्यात आली.