Ravichandran Ashwin IPL Retirement : रविचंद्रन अश्विनचा IPL ला देखील रामराम! 8 महिन्यात घेतला दुसरा मोठा निर्णय

Ravichandran Ashwin Retires from IPL : ८ महिन्यांपूर्वी अश्विनने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर आता आयपीएलमधूनही निवृत्ती जाहीर केली आहे. गेल्या ८ महिन्यातला त्याचा हा दुसरा मोठा निर्णय आहे.
Ravichandran Ashwin Retires from IPL
Ravichandran Ashwin Retires from IPLesakal
Updated on

Ashwin Ends IPL Career After 197 Matches : भारताचा माजी क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विनने इंडियन प्रीमियर लीग मधून निवृत्ती जाहीर केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत त्याने यासंदर्भात माहिती दिली. आयपीएलमधील आपला प्रवास आज संपवत असल्याचे त्याने सांगितलं. ८ महिन्यांपूर्वी अश्विनने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर आता आयपीएलमधूनही निवृत्ती जाहीर केली आहे. गेल्या ८ महिन्यातला त्याचा हा दुसरा मोठा निर्णय आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com