Ranji Trophy: जडेजा रणजी सामन्यात खेळणार;सौराष्ट्र संघात समावेश; उनाडकट कर्णधारपदी कायम

Ravindra Jadeja, Ranji Trophy 2026-27, Saurashtra Squad : भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा २०२६-२७ रणजी ट्रॉफी हंगामात सौराष्ट्रकडून खेळणार आहे. छत्तीसगडविरुद्धच्या पहिल्या सामन्यासाठी त्याचा १६ सदस्यीय संघात समावेश करण्यात आला आहे.
Ravindra Jadeja Included in Saurashtra’s Squad for the 2026-27 Ranji Trophy Season

Ravindra Jadeja Included in Saurashtra’s Squad for the 2026-27 Ranji Trophy Season

esakal

Updated on: 

राजकोट: भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा २०२६-२७च्या रणजी ट्रॉफी हंगामातील सौराष्ट्रच्या पहिल्या सामन्यात छत्तीसगडविरुद्ध खेळणार आहे. दोन वेळा विजेतेपद पटकावलेल्या सौराष्ट्र संघाचे कर्णधारपद जयदेव उनाडकटकडे कायम ठेवण्यात आले आहे.

डावखुरा फिरकी गोलंदाजी करणाऱ्या अनुभवी अष्टपैलू जडेजाचा भारताने वेस्ट इंडिजविरुद्धची एकदिवसीय मालिका २-१ ने जिंकल्यानंतर सौराष्ट्रच्या १६ सदस्यीय संघात समावेश करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com