Wimbledon 2025 : विम्बल्डनला सलामीलाच उष्णतेचा दाह; स्पर्धेत २००१ नंतर प्रथमच सर्वाधिक तापमान
Tennis : विम्बल्डन २०२५ स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी लंडनमध्ये २००१ नंतरचे सर्वाधिक तापमान नोंदवले गेले. खेलाडूंसाठी विशेष थंडावा योजना आणि प्रेक्षकांसाठी सावली, पाणी व सुरक्षेच्या सूचना लागू करण्यात आल्या आहेत.
लंडन : टेनिस विश्वातील सर्वात प्रतिष्ठेची आणि लोकप्रिय विम्बल्डन सोमवारपासून सुरू झाली, परंतु पहिल्या दिवशी अधिक उष्णतेचा दाह जाणवला. २००१ नंतर प्रथमच सर्वाधिक उष्ण तापमान नोंदले गेले.