IND vs NZ ODI Series : भारतीय संघाला मोठा धक्का, न्यूझीलंडविरुद्ध मालिकेतून रिषभ पंत बाहेर, कारणही आलं समोर...

Rishabh Pant Ruled Out of IND vs NZ ODI Series : सरावादरम्यान ऋषभला दुखापत झाल्याची माहिती आहे. त्याच्या दुखापतीमुळे भारतीय संघाची डोकेदुखीदेखील वाढली आहे. त्याच्या जागी दोन खेळाडूंची नाव चर्चेत आहेत.
Rishabh Pant

Rishabh Pant

ESakal

Updated on

India face a major setback as Rishabh Pant has been ruled out of the India vs New Zealand ODI : न्यूझीलंडविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. मात्र, ही मालिका सुरु होण्यापूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. कारण ऋषभ पंत ( why Rishabh Pant Ruled Ou ) दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेतून बाहेर पडला आहे. सरावादरम्यान ऋषभला ( Rishabh Pant injury ) दुखापत झाल्याची माहिती आहे. त्याच्या दुखापतीमुळे भारतीय संघाची डोकेदुखीदेखील वाढली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com