

National Para Swimming
sakal
मुंबई : कोल्हापूरच्या रिया पाटील हिने राष्ट्रीय जलतरण पॅरा अजिंक्यपद स्पर्धेत प्रभाव टाकला. तिने एस ५ ज्युनियर प्रकारातील १०० मीटर फ्रीस्टाइल व ५० मीटर बॅकस्ट्रोक प्रकारात सुवर्णपदक पटकावत महाराष्ट्राचा झेंडा दिमाखात फडकवला.