VIDEO : भाईचा नाद करायचा नाय...रोहित शर्मा टीम इंडियाला चिअर करण्यासाठी चार्टर्ड प्लेनने कोलंबोत दाखल

Rohit Sharma Reaches Colombo to Support Team India : रोहित विशेष चार्टर्ड विमानाने कोलंबोला पोहोचल्याची माहिती आहे. त्याच्यासोबत आयसीसीचे काही अधिकारीही आले आहेत.
Rohit Sharma Reaches Colombo to Support Team India

Rohit Sharma Reaches Colombo to Support Team India

esakal

Updated on

टी-२० विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हायव्होल्टेज सामना रंगणार आहे. कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियम येथे हा सामना खेळवला जाणार असून, क्रिकेट चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे या सामन्यासाठी भारतीय संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा कोलंबोमध्ये दाखल झाला आहे. सामना सुरू होण्यापूर्वी त्याने भारतीय खेळाडूंच्या डगआउटमध्ये जाऊन संघाला शुभेच्छा दिल्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com