Rohit-Virat Comeback
esakal
विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी कसोटी तसेच टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. ते दोघेही आता केवळ एकदिवसीय सामने खेळत आहेत. नुकताच झालेल्या ऑट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकाविरुद्ध एकदिवसीय मालिकेत मैदानात दिसले. दोघांनी शानदार फलंदाजी करत प्रेक्षकांची मनं जिंकली. मात्र, आता दोघेही पुन्हा कधी मैदानावर दिसणार? असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला आहे.