Ajit Agarkar: रोहित शर्मासाठी परतीचा प्रवास सुरू? कर्णधारपदावरून दूर करण्याची माहिती दिली होती,आगरकर
Rohit Sharma: टी-२० आणि कसोटीमधून निवृत्ती घेतलेल्या रोहित शर्माला आता एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरूनही दूर करण्यात आले आहे. अजित आगरकर यांनी गिलला पुढील कर्णधार म्हणून जबाबदारी देण्याची घोषणा केली आहे.
अहमदाबाद: टी-२० आणि कसोटीमधून अगोदरच निवृत्ती घेणाऱ्या रोहित शर्मा आणि काही अंशी विराट कोहली यांचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील परतीचा प्रवास सुरू झाल्याचे संकेत मिळू लागले आहेत.