Sachin Tendulkar Uninterested in BCCI President Post
esakal
Roger Binny Successor Speculation : भारतीय क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष म्हणून माजी खेळाडू रॉजर बिन्नी पदउतार झाले आणि नवा अध्यक्ष कोण होणार याच्या चर्चा रंगू लागल्या. यात सचिन तेंडुलकर अध्यक्ष होण्याची शक्यता बोलली जाऊ लागल्याने चर्चेला अजून रंग चढला. प्रत्यक्षात सचिन तेंडुलकर अशा कोणत्याही पदासाठी उत्सुक नसल्याचे ‘सकाळ’ला खात्रीलायकरीत्या समजले आहे.