Sachin Tendulkar : 'क्रिकेटचा देव' भारतीय क्रिकेटची सूत्र हाती घेणार? सचिन तेंडूलकर BCCI चा नवा अध्यक्ष होणार? वार्षिक सभेपूर्वी चर्चांना उधाण...

Sachin Tendulkar likely to be next BCCI President? : येत्या २८ सप्टेंबर रोजी बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधार बैठक पार पडणार आहे. या बैठकीत ३ वर्षांसाठी बीसीसीआयचा अध्यक्ष निवडला जाणार आहे.
Sachin Tendulkar

Sachin Tendulkar likely to be next BCCI President?

esakal

Updated on

Sachin Tendulkar BCCI President: सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण बैठक पार पडणार आहे. या बैठकीत बीसीसीआयच्या नव्या अध्यक्षांची निवड होण्याची शक्यता आहे. सध्या राजीव शुक्ला यांच्याकडे अंतरिम पदभार आहे. महत्त्वाचे म्हणजे नव्या अध्यक्षपदासाठी सचिन तेंडुलकरच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. मात्र, याबाबत अध्याप कोणतीही अधिकृत माहिती पुढे आलेली नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com