SAFF Women's Championship स्पर्धेची फिफा क्रमवारीनुसार गटवारी जाहीर; भारत अन् गतविजेते बांगलादेश एकाच गटात

SAFF Women's Championship 2026: गोव्यातील सॅफ महिला अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेच्या ड्रॉमध्ये भारत आणि गतविजेता बांगलादेश एकाच गटात आले.
India Football Team

India Football Team

Sakal

Updated on

गोव्यात होणाऱ्या सॅफ महिला अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेचा ड्रॉ बुधवारी काढण्यात आला, त्यानुसार पाच वेळचा विजेता यजमान भारत आणि गतविजेता बांगलादेश संघ एकाच गटात आले आहेत. मालदीव ब गटातील तिसरा संघ आहे. एकूण सहा संघांची समावेश असलेली स्पर्धा २५ मेपासून फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर खेळली जाईल.

<div class="paragraphs"><p>India Football Team</p></div>
IPL 2026 Point Table : लखनौ सुपर जायंट्सचा पराभवाचा चौकार; राजस्थान रॉयल्स विजयासह गुणतालिकेत थेट दुसऱ्या क्रमांकावर
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com