IPL 2026 Point Table : लखनौ सुपर जायंट्सचा पराभवाचा चौकार; राजस्थान रॉयल्स विजयासह गुणतालिकेत थेट दुसऱ्या क्रमांकावर

IPL 2026 points table Rajasthan Royals second position : आयपीएल २०२६ मध्ये लखनौ सुपर जायंट्सचा पराभवाचा सिलसिला कायम राहिला असून, राजस्थान रॉयल्सने मोठी उलथापालथ करत गुणतालिकेत थेट दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे.
Rajasthan Royals celebrate crucial win as Lucknow Super Giants

Rajasthan Royals celebrate crucial win as Lucknow Super Giants

esakal

Updated on

Lucknow Super Giants vs Rajasthan Royals Marathi Updates : रिषभ पंतच्या लखनौ सुपर जायंट्सला सोपा सामनाही जिंकता आला नाही. इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मधील राजस्थान रॉयल्सविरुद्धचा सामना गोलंदाजांनी सेट केला होता, परंतु LSG च्या फलंदाजांनी माती खाल्ली. १६० धावांचे माफक लक्ष्यही त्यांना पार करता आले नाही. कर्णधार रिषभ पंत, निकोलस पूरन व एडन मार्करम यांचा अपयशाचा पाढा कायम राहिला. RR ने सलग दोन पराभवानंतर विजय मिळवत IPL 2026 Point Table मध्ये थेट दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. LSG चा हा सलग चौथा पराभव ठरला. RR चा कर्णधार रियान पराग याच्या नेतृत्व कौशल्याचे कौतुक करायला हवे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com